
college म्हटला की पट्कन आठवत..... अम्म्म्म्म्म्म्म.... खूप काही...एक असा काही नाही च.. :) कट्टा, canteen, benches, classes, labs... ढीगभर गोश्टी... आणि आपण.... आता जेव्हा मी, table चा ह्या बाजूला उभी आहे, तेव्हा माझ्यासमोर आहेत, American students! त्यांची मतं, त्यांची विचारसरणी.... कधी कधी कळत नाही,ह्यांच्या वया त आपण कसे होतो आणि ही मुला कशी आहेत.... दंगा, मस्ती करणारे आपण..आणि मेकप करणार्या ह्या मुली, गार हवेत धुराची वर्तुळ सोड्णारी मुला.....पण ह्यांचे मोठे, निळे, हिरवे डोळे...तसेच आहेत...आपाल्यासारखे स्वप्नाळु.... वाटतं..... आपण किती secure वाढ्लो, बाबापुता करुन आई-बाबा उभे असायचे, तेव्हा आपण अभ्यास केला... ह्या मुंलासारख्या insecure वातावरणात किती काळ तग धरला असता..... परवा एका hotel मधे जायचा प्रसंग आला.... बघितंल तर... order घ्यायाला माझी एक student.... मलाच क्श्ण भर awkward झाला...पण..ती इतकी निवांत होती वाटल की , का बरं मला काही चुकतयं असं वाटावं, कधी मी ’आपल्या चाकोरी’तून बाहेर येणार...? ती स्वयंभू आहे, ज्या वयात मी आई-बाबा वर सर्वस्वी अवलंबून होते, त्या वयात, ही माझी विद्यार्थीनी, स्वत:ाचे खर्च स्वत: manage करतीये...तिची जबाबदारी उचलण्याचं बळ आहे तिच्यात..... आज... दिवासभर राबून, ही उद्या पार्टी करेलाही, पण म्हणून परवा सकाळ्चा, क्लास नाही बुडवणारं..... they are sincere... they know, where they have to go.... syllabus थोडा सोपा आहे.. कश्टांची थोडी तयारी कमी आहे... पण......एक गोश्ट त्यांच्याकडे नक्की आहे, ती म्हणजॆ ’जिगर’! SWOT...[ strength, weaknesses, opportunity, threats] analysis जमणं ही successful businessman ची पहिली गरज! entrepreneurशिप च बाळंकडू घेउन आलेली नाहीत ही मुलं...पण, परिस्थिती त्यांना risks, घ्यायाला शिकवते..... I am seeing, America's future generation! system बाहेर राहून बोटं दाखवणं सगळ्यात सोप्पं... पण... weakness बरोबर,strengths जाणून घेणा तितकचं महत्वाचं आहे..... Most of the Asian countries,at this moment, are threatening US for sure!t Math, Sciences are weak subjects of this new generation...... पण.... सगळं इतका सोप्पा नाही..... ही मुलं पण creative आहेत, मनस्वी आहेत.... लाघवी आहेत..थोडी बेफ़िकिरं आहेत...पण म्हणूनच...मण भरं...ओझं न घाबरता उचलण्य़ाची ताकद त्यांच्य़ात आहे..... ’व्यापारी’ जात आहे, ह्यांची... कश्ट आणि
